News

म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेचा वर्धापन दिन

सुदिनम् सुदिनम् जन्मदिनम् | भवतु मंगलम् जन्मदिनम् | म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेचा वर्धापन दिन सोहळा दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झाला. शाळेने शतकोत्तर तिसऱ्या वर्षात पदार्पण केले. या सोहळ्याचे औचित्य साधून शाळेत नव्याने बांधलेले स्टेज, संरक्षक भिंत तसेच वॉटर प्युरिफायर व कुलर यांचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व म.

म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेचा वर्धापन दिन Read More »

मनसेचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.(२०२४-२५)

  मनसेचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.(२०२४-२५)   सर्वांना नमस्कार, कळविण्यात आनंद होत आहे की सौ. सुनिता चव्हाण. (मुख्याध्यापिका म.ए. सो. बालशिक्षण मंदिर पुणे -४) यांना मनसे प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील कार्य, विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार, व नेतृत्व कौशल्य यासाठी मिळाला आहे.

मनसेचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.(२०२४-२५) Read More »

Scroll to Top