पायाभूत सुविधा

  • सुसज्ज इमारत
  • भव्य क्रीडांगण
  • शाळा डिजीटल कॅम्पस आहे.(संगणकीकृत दाखले, विद्यार्थी हजेरी, निकाल)
  • संगणक कक्ष
  • डिजिटल वर्ग
  • ग्रंथालय
  • पिण्याचे शुद्ध पाणी
  • CCTV ने सुरक्षित शालेय परिसर
  • मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

खालील क्रीडास्पर्धा व स्पर्धापरीक्षासांठी उत्तम मार्गदर्शन केले जाते.

  • क्रीडास्पर्धेसाठी ( आंतरशालेय ) उत्तम क्रीडामार्गदर्शक
  • प्रोजेक्टरचा अध्यापनात उत्कॄष्ट वापर.
  • इ. १ ली पासून इंग्रजी
  • इ. १ ली पासून सेमी इंग्रजी
  • इ. १ ली ते ४ थी साठी स्पोकन इंग्रजी
  • इ. ३ री व ४ थी साठी महाराष्ट्र ज्ञानपीठ गणित व इंग्रजी परीक्षा
  • इ. ३ री व ४ थी साठी  ज्ञानांजन  परीक्षा
  • इ. ४ थी ज्ञानवर्धिनी परीक्षा
  • इ. ४ थी साठी भारती विद्यापीठ ­गणित परिचय परीक्षा
  • इ. ४ थी संस्कॄती ज्ञान परीक्षा.
  • इयत्ता २ री ते ४ थी साठी संगणक वर्ग
  • पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक सोय

 

Scroll to Top