- स्पोकन इंग्रजी
- आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
- सहज ध्यान योग
- पालक गृहभेट
- रथसप्तमी सूर्यनमस्काराचे आयोजन
- गटांचे खेळ विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासास चालना
- कै. व. पु. काळे कथाकथन स्पर्धा
- आंतरशालेय स्पर्धा ( इतर )
- नाट्यवाचन स्पर्धा
- माजी विद्यार्थी मेळावा
- प्रभात अभ्यासनाटय स्पर्धा
- समाजहिताचे उपक्रम
- बालवाडी भेट व अंगणवाडी भेट
- दूरचित्रवाणी वरील कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्सहित करणे
- बालचित्रवाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यक्रम दाखवणे
- माहिती वर्ग सैनिकी शाळेकडून खास मुलींसाठी संरक्षण क्षेत्रातील करिअर विषयक माहिती दिली जाते
विद्यार्थ्यांना कॄतीपूर्ण शिक्षण मिळावे. आपली संस्कॄती व परंपरा यांचे जतन केले जावे. आधुनिक शिक्षणाला परिपुर्ण व्यक्तिमत्वाची जोड मिळावी. सर्व विद्यार्थ्यांचा समान सर्वांगीण विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागॄती परीसर संवेदना व समाजहित हे गुण रूजले जावेत म्हणून शालेय उपक्रम राबविले जातात. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण व विद्यार्थ्यांचा विविध आंतरशालेय स्पर्धामंध्ये सहभाग नोंदविला जातो.